सिपना शिवमोहोत्सव २०२४

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा दरवर्षी प्रमाणे सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित केल्या जातो.
सोम. दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी (शिवजयंती )

Teaser Sipna ShivMohotstav 2024