BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
METHOD:PUBLISH
CALSCALE:GREGORIAN
PRODID:-//WordPress - MECv5.12.0//EN
X-ORIGINAL-URL:https://sipnaengg.ac.in/
BEGIN:VEVENT
UID:MEC-81836b7cd16991abb7febfd7832927fd@sipnaengg.ac.in
DTSTART:20251013
DTEND:20251013
DTSTAMP:20251010
CREATED:20251010
LAST-MODIFIED:20251010
SUMMARY:🌟 अभिवक्ता २०२५ – राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 🌟
DESCRIPTION:आयोजक: Personality Development Club,
सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अमरावती
🎙 विचारांना वाणी द्या… शब्दांना सामर्थ्य द्या!
संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळं व्यासपीठ —
‘अभिवक्ता’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
🏆 बक्षिसे (सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रासह):
🥇 प्रथम पारितोषिक – ₹7000/-
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹4000/-
🥉 तृतीय पारितोषिक – ₹2000/-
🗓 स्पर्धेची तारीख: १३ ऑक्टोबर २०२५
📍 स्थळ: CSE Seminar Hall, Sipna COET, Amravati
⏰ वेळ: सकाळी ठीक ९ वाजता
🗣 भाषा निवड:
प्रत्येक स्पर्धकाला हिंदी, मराठी किंवा इंग्रजी या तीन भाषांपैकी कोणत्याही एकाच भाषेत भाषण करण्याची परवानगी असेल.
📢 निकाल स्पर्धेनंतर लगेच जाहीर केला जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी (ज्युनिअर कॉलेज, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन) यांना सहभागी होण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण!
💰 प्रवेश शुल्क: ₹100/-
🔗 नोंदणीसाठी लिंक:
https://forms.gle/Mcaopm1DvASDVqW69
📞 नोंदणीसाठी संपर्क:
श्रावणी रोटे – 8830298905
पांडुरंग सपकाळ -8432614374
URL:https://sipnaengg.ac.in/events/%f0%9f%8c%9f-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%ab-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d/
ORGANIZER;CN=:MAILTO:
LOCATION:CSE Seminar Hall,Sipna C.O.E.T, Amravati
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://sipnaengg.ac.in/wp-content/uploads/2025/10/PDClub.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR