ADMISSION NOTICE FOR B.E/B.TECH. FOR ACADEMIC YEAR 2020-21

प्रिय पालक /विद्यार्थी
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रशिक्षण विभागाच्या प्रथम वर्ष B.E./B.Tech, तसेच B. Arch. (आर्किटेक्चर) याअभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात बुधवार, दिनांक 09 डिसेंबर 2020 पासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या https://fe2020.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत आहे.

for more details click here….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *