NSS प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२२-२३

NSS प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२२-२३

सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता प्रवेश ( NSS) प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी, आपली नोंदणी करुन प्रवेश निश्चित करावा. नोंदणी शुल्क ५०/- ( G-Pay / Phone pay – 9422121996) वर करावे .
👇👇https://forms.gle/uMtQXYRPd634wkK89

राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे करण्यात येणारे विविध कार्यक्रम
१) सामाजिक उपक्रम ( स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रस्ता सुरक्षा सप्ताह, रक्तदान शिबीर तसेच महापुरूषांच्या जयंती उत्सव)
२) रहिवासी विशेष शिबिर ७ दिवस दत्तक घेतलेल्या गावांमध्ये.
फायदे :-
१) प्रोत्साहन पर गुण (२ ते ७)
विशेष सूचना:- राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कार्यक्रमात उपस्थित आवश्यक आहे.त्याशिवाय गुण मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

आपला
कार्यक्रम अधिकारी
डॉ.योगेश ह गुल्हाने -९४२२१२१९९६
प्रा.संगिता र.गुघथे – ८९७५७९१६८१

Last Date of Registration is 10/10/2022.

Date

Oct 03 2022 - Oct 31 2022
Expired!

More Info

Read More

Location

Online Event

Organizer

N.S.S Sipna COET,Amt
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *