स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९५ मध्ये सिपना शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना झाली.विवेकानंदांची अमूल्य अशी विचारधारा युवकांमध्ये रुजावी या उदात्त हेतूने दि.१२ जानेवारी २०१६ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वामी विवेकानंदांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केल्या गेली. दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जयंती उत्सव “युवानन्द “म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला त्या अनुषंगाने “युवानन्द” या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
प्रतिवर्षी १२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद जयंती उत्सव महाविद्यालयात युवानन्द म्हणून साजरा करण्यात येतो. महाविद्यालयाचा या वर्षी रजत महोत्सव देखील संपन्न होत आहे त्या निमित्त विवेकानंद व्याख्यान मालेचे देखील आयोजन केले गेले आहे
स्थळ :सिपना सभागृह सिपना कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि,अमरावती
कार्यक्रम
दि. ९ जानेवारी २०२४
दु. ३. ते ४. ३० वा
श्री. प्रशांत जी पुप्पल,पुणे
विषय :विवेकानंदांचा युवकांना संदेश
दि. १० जानेवारी २०२४
दु. ३. ते ४. ३० वा
श्री. दयाशंकर जी तिवारी,नागपूर
विषय:व्हिसिकानंदाचा जीवन परिचय
दि. ११ जानेवारी २०२४
दु. ३. ते ४. ३० वा,
प्रो.राजीवजी शिंदे
विषय:विवेकानंद यांचे विवेक विचार
दि. १२ जानेवारी २०२४,
स. १०. ०० वा
प्रमुख अतिथि
स्वामी राघवेंद्रनंद ,नागपूर