Yuvadin-Yuvanand

युवादिन

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९५ मध्ये सिपना शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना झाली.विवेकानंदांची अमूल्य अशी विचारधारा युवकांमध्ये रुजावी या उदात्त हेतूने दि.१२ जानेवारी २०१६ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वामी विवेकानंदांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केल्या गेली. दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जयंती उत्सव “युवानन्द “म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला त्या अनुषंगाने “युवानन्द” या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

Video Gallary