युवानन्द २२-युवादिन

युवानन्द २२-युवादिन

“उठा जागे व्हा !!! ध्येय प्राप्त केल्या विना थांबू नका”

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९५ मध्ये सिपना शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना झाली.विवेकानंदांची अमूल्य अशी विचारधारा युवकांमध्ये रुजावी या उदात्त हेतूने दि.१२ जानेवारी २०१६ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वामी विवेकानंदांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केल्या गेली. दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जयंती उत्सव “युवानन्द “म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला त्या अनुषंगाने “युवानन्द-२०२२” या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

बुधवार दि. १२ जानेवारी २०२२ वेळ-सकाळी १०.३० वा.

Online:https://youtu.be/YmmVVaKaKcGE
Join Zoom Meeting:https://zoom.us/j/94726876354

Meeting Id:94726876354                 

Passcode:728261

 

प्रमुख वक्ता
स्वामी वेदसारानंद
सचिव,रामकृष्ण मिशन, दिब्रुगढ आसाम

प्रमुख उपस्थिती
डॉ .अविनाश मोहरील
प्राचार्य,महिला महाविद्यालय,अमरावती

विनीत

श्री. जगदीश गुप्ता
अध्यक्ष, सिपना शिक्षण प्रसारक मंडळ, अमरावती

डॉ.संजय खेरडे
प्राचार्य,सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती

डॉ. प्रवीण मळसने
अधिष्ठाता (विद्यार्थी उपक्रम )

Visit Us at:https://sipnayuvanand.in/

 

PHOTO GALLERY 2022O

Online Mode-YUVANAND 2022

 

Date

Jan 11 2022 - Jan 25 2022
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

More Info

Read More

Location

SIPNA C.O.E.T,Amravati
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *