सर्वांना गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हा सर्वांच “परंपरा” च्या पहिल्या एपिसोडमध्ये स्वागत आहे!✨ चला तर महाराष्ट्राच्या व भारताच्या रंगीन त्योहारांचा वेध घेऊया!🚩 या नववर्षाच्या पर्वावर आपल्या संस्कृतीची गाथा जाणून घ्या, महाराष्ट्राच्या रंगीन परंपरा अनुभव, आणि गुढी पाडव्याच्या महत्वाचा अर्थ समजून घ्या. चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो, जो महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात दर्शवतो आणि लोक गुढी उभारून उत्सव साजरा करतात. 🌿“नवीन वर्ष, नवीन संधी आणि नव्या आशा — गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!” सर्वांना गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻✨ -Time Travels’ Club💫

