युवानंद २०२३ – YUVADIN

“स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९५ मध्ये सिपना शिक्षण प्रसारक मंडळ 
या संस्थेची स्थापना झाली. विवेकानंदांची अमूल्य अशी  विचारधारा युवकांमध्ये रुजावी या उदात्त हेतूने दिनांक १२ जानेवारी २०१६  रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वामी 
विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुत-ळ्याची  स्थापना केली गेली.”

दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जयंती उत्सव “युवानंद” म्हणून साजरा करण्याचा
संकल्प करण्यात आला. त्या अनुषंगाने युवानंद २०२३  महोत्सवाचे आयोजन करण्यात
येत आहे, करिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे .

प्रमुख वक्ता 

स्वामी ज्ञानमुर्त्यानंद ,रामकृष्ण मठ नागपूर

प्रमुख उपस्थिती 

प्रा. श्री. अमोल गाढवकर ,युवा प्रमुख, विदर्भ विभाग, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी

“युवानंद”, गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३, सकाळी ११ वाजता

Online – https://youtu.be/0NqOxH8hLUE

विनीत 

जगदीश गुप्ता ,अध्यक्ष

सिपना शिक्षण प्रसारक मंडळ, अमरावती 

डॉ. प्रवीण मळसने

अधिष्ठाता,विद्यार्थी उपक्रम

डॉ. संजय खेरडे ,प्राचार्य

सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती

  • सिपना स्कूल ऑफ पलांनिंग अँड आर्किटेक्चर, अमरावती 
  • सिपना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चिखलदरा,समस्त सिपना परिवार

PHOTOGALLERY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *