Sipna College of Engineering and Technology, Amravati is organising Shivmohotstav-Shivjayanti on 19th Feb 2020

सिपना शिवमहोत्सव शिवछत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण होण्यासाठी सिपना परिवारातील विद्यार्थ्यां द्वारे शिवजयंतीच्या पर्वावर दरवर्षी शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते। शिवजयंती पर्वाचे औचित्यसाधुन ” सिपना शिवमहोत्सव ” समिती द्वारे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे । ” सिपना शिवमहोत्सव 2020 ” अंतर्गत खालील आयोजनांच्या/उपक्रमांचा समावेश आहे।
1. फ्लॅश मॉब .
2.बुलेट रॅली .
3.ढोल पथक.
4.शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित नाटक .

More Details: https://sipna-shivmahotsav.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *