A Competetion on:STRUGLE FOR INDEPENDENCE Celebrationg 75 years of India’s independence
Sipna College of Engineering and Technology, Amravati organizing competition “STRUGGLE FOR INDEPENDENCE” Celebrating 75 years of India’s independence on following
1.Digital /Handmade posters
2.EssayWriting
3.Rangoli Making
Win Exciting Prizes/Certificate of Participation
Last date of Participation is 5th April 2021
सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती रा.से.यो.पथकाव्दारे (NSS) “भारतीय स्वातंत्र्यचा लढाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ” विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने देशभक्तीपर संदेश देणारे पोस्टर डिजिटल /ह्यानमेड , तसेच निबंध लेखन व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश निःशुल्क आहे , स्पधैचि अंतिम तारीख ५ एप्रिल २०२१ आहे.
स्पर्धासाठी तयार केलेले पोस्टर , निबंध तसेच रांगोळी चे फोटो खालिल लिंक वर अपलोड करावे 👇